Soybean Bajarbhav Aajcha 2025 आज 17 जून रोजी सोयाबीनच्या दारामध्ये पुन्हा एकदा आज रोजी झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर आज सर्वोच्च तर कोणत्या बाजार समितीत मिळाला? हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
मित्रांनो 17 जून रोजी सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे, आणि बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर विविध प्रकारानुसार आहे, तर प्रत्येक बाजार समितीमध्ये काय दर मिळाला? किती आवक झाली आहे? ही माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
Soybean Bajarbhav Aajcha 2025
सदर हे 17 जून 2025 चे असणार आहे.
राहुरी-वांबोरी बाजार समिती
खूप कमी आवक झालीये फक्त 2 क्विंटल असून कमीत कमी व जास्तीत जास्त दर 4100 रुपये इतका नोंदवला आहे, सर्वसाधारण दर 4 हजार 100
तुळजापूर बाजार समिती
60 क्विंटल आवक झाली आहे आणि दर निश्चित 4 हजार 250 रुपये प्रति क्विंटल आहे, तिथे बाजारची सिद्धता दिसून आलेले आहे शेतकरी समाधानकारक आहे.
नागपूर बाजार समिती
यामध्ये लोकल सोयाबीनचे प्रमाण 107 क्विंटल आवक आहे तर दर 3800 ते 4125 रुपये इतका सर्वसाधारण दर 4044 रुपये इतका देण्यात आलाय.
मेहकर बाजार समिती
600 क्विंटल आवक झाली आहे तर या ठिकाणी 3800 दर मिळतोय तर 4800 रुपये हा सर्वाधिक दर मिळतो सरासरी दर पाहायला गेलं तर चार हजार चारशे पन्नास रुपये इतका आहे जो इतर बाजार समितीपेक्षा जास्त आहेत.
अकोला बाजार समिती
अकोल्यामध्ये पिवळ्या सोयाबीनचे मोठे प्रमाणात1440 क्विंटल आवक झाली कमीत कमी तर 3805 रुपये जास्तीत जास्त दर 3805 दरम्यान आहे, सर्वसाधारण तर हा ४२३५ रुपये इतका देण्यात आलेला आहे.
चिखली बाजार समिती
369 क्विंटल पिवळा सोयाबीनच्या मध्ये कमाल दर 5220,असून सरासरी दर 4700 इतक्या बाजार समितीमध्ये चांगला मिळालेला आहे.
मूर्तीजापूर बाजार समिती
300 क्विंटल आवक असून दर 3550 ते 4280 रुपये दरम्यान आहे. सरासरी दर 04 हजार 65 रुपये मिळतोय आहे.
गंगाखेड बाजार समिती
20 क्विंटल आवक पिवळा सोयाबीनची झाली, 4200 ते 4400 रुपये इतका दर मिळतोय सरासरी 4 हजार 300 हजार मिळतो.
देवळगाव बाजार समिती
10 क्विंटल आवक कमीत कमी दर 4000 जास्तीत जास्त 4200 या ठिकाणी दर असणार आहे, आणि सरासरी दर हा 4185 रुपये आहे.
निलंगा बाजार समिती
94 क्विंटल आवक असून, कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त 4300 रुपये मिळतो आहे आणि सरासरी दर चार हजार रुपये प्रति क्विंटल आहे.
चाकूर बाजार समिती
14 क्विंटल आवक झाली आहे कमीत कमी दर 4170 जास्तीत जास्त 4260 यांना सरासरी दर सोयाबीनला 4212 रुपये मिळत आहे.
मुरूम बाजार समिती
33 क्विंटल आवक असून, पिवळ्या सोयाबीन साठी कमीत कमी तर 3500 जास्तीत जास्त 4225 सरासरी दर फक्त 3862 रुपये इतका मिळाला आहे.
उमरगा बाजार समिती
33 क्विंटल आवक असून, कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त 3500 रुपये सरासरी दर तीन हजार तीनशे रुपये हे ठिकाणी नोंदवल्या गेलेला आहे.
मित्रांनो अशाच महत्त्वाचा बाजार समितीचे बाजार भाव आपल्या वेबसाईटवर दररोज अपलोड होत असतात, तर अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला सुद्धा तुम्हाला दररोज भेट करायची आहे.