12वी पाससाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख! AAICLAS Bharti 2025

AAICLAS Bharti 2025 : एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत येणाऱ्या AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनीत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया 9 जून 2025 पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे.

एकूण पदांची संख्या: 393 जागा

📌 पदाचे तपशील व पात्रता:

  1. Security Screeners (Fresher)227 जागा
    ▶ पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी किमान 60% गुणांसह (SC/ST साठी 55%)
  2. Assistant (Security)166 जागा
    ▶ पात्रता: 12वी उत्तीर्ण आणि त्यामध्ये 60% गुण (SC/ST साठी 55%)

🎓 वयोमर्यादा

  • सामान्य प्रवर्ग: 27 वर्षांपर्यंत
  • SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत, OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे सवलत लागू

💰 अर्ज शुल्क:

वर्ग/पदअर्ज फी
SC/ST/EWS/महिला₹100/-
General/OBC (पद क्र.1)₹750/-
General/OBC (पद क्र.2)₹500/-

💼 पगार (Stipend स्वरूपात):

पदपहिलं वर्षदुसरं वर्षतिसरं वर्ष
सिक्योरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर)₹30,000/-₹32,000/-₹34,000/-
असिस्टंट (सिक्योरिटी)₹21,500/-₹22,000/-₹22,500/-

📍 नोकरीचे ठिकाण: भारतभर

📝 अर्ज प्रक्रिया:

  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत: 30 जून 2025 (सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत)

🌐 अधिकृत वेबसाईट: aaiclas.aero

🔗 महत्वाचे लिंक्स:

Leave a Comment