लाडक्या बहिणींना खुशखबर! मे महिन्याचा हफ्ता जमा होण्यास सुरुवात अन् तुम्हाला…? Ladki Bahin May Hafta
Ladki Bahin May Hafta महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांशी योजना लाडकी बहिणी योजना या योजनेचे सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आली आहेत. आणि खास करून पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना आनंदाची आणि खुशखबरची बातमी आहे. कारण राज्य सरकार कडून बहिणीच्या खात्यांमध्ये पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता महिलांना ₹1500 रुपये मिळालेले आहेत. आजपासून मेसेज येण्यास महिलांना … Read more