महाराष्ट्रात पुन्हा मान्सूनचा जोर! कोणत्या जिल्ह्यांत पाऊस? वाचा सविस्तर ! Maharashtra Weather

Maharashtra Weather

Maharashtra Weather : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत पावसाने विश्रांती घेतली होती. शेतकरी आणि नागरिक दोघेही साशंकतेच्या छायेत होते. मात्र, आता हवामान विभागाने पुन्हा एकदा आनंदाची बातमी दिली आहे – महाराष्ट्रात पाऊस परत येतोय, तोही जोमात! 🌧️ येत्या सात दिवसांत मुसळधार पाऊस हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील सात दिवस महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय … Read more