नवीन नियमांमुळे काहींना मिळणार नाही हप्ता; पात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! PM Kisan 20th Installment
PM Kisan 20th Installment : देशातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांनी ₹2000 चा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. हा निधी शेतीच्या विविध गरजा भागवण्यासाठी मोठा आधार ठरतो. येत्या जुलै 2025 मध्ये 20वा हप्ता … Read more