ECHS BHARTI 2025 आरोग्य सेवा क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, सातारा येथे विविध पदांसाठी थेट भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून, इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी केली जात असून, 10वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
भरती संस्था: जिल्हा सामान्य रुग्णालय, सातारा
भरती प्रकार: थेट मुलाखतीद्वारे भरती
पदांची संख्या: एकूण 52 पदे
भरती श्रेणी: राज्य सरकारी नोकरी
पदाचे नाव व पात्रता पगार
पदाचे नाव | आवश्यक पात्रता | मानधन (रु.) |
---|---|---|
परिचारिका (GNM) | GNM डिप्लोमा + अनुभव | ₹25,500/- |
प्रयोगशाळा सहाय्यक | 12वी विज्ञान + DMLT | ₹18,000/- |
फार्मासिस्ट | B.Pharm किंवा D.Pharm + नोंदणी | ₹20,000/- |
DEO (डेटा एंट्री ऑपरेटर) | कोणतीही पदवी + MS-CIT | ₹15,000/- |
वार्ड बॉय | 10वी उत्तीर्ण, अनुभवास प्राधान्य | ₹13,500/- |
सफाई कर्मचारी | अक्षर ओळख, अनुभवास प्राधान्य | ₹12,000/- |
अर्ज सुरू होण्याची तारीख: १ जुलै २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० जुलै २०२५
थेट मुलाखतीची तारीख: १२ जुलै २०२५ पासून
मुलाखतीचे ठिकाण: जिल्हा रुग्णालय, सातारा, अधीक्षक कार्यालय
अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासोबत खालील प्रमाणपत्रांची स्व-साक्षांकित छायाप्रती जोडणे बंधनकारक आहे:
- शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
- जन्मतारीख दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- ओळखपत्र (आधार / PAN)
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
महत्वाच्या सूचना:
- अर्ज योग्य प्रकारे भरलेला नसल्यास किंवा उशिरा प्राप्त झाल्यास विचार केला जाणार नाही.
- सर्व पदांसाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- कोणतीही परीक्षा न घेता थेट मुलाखतीच्या आधारे निवड केली जाणार आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
वेबसाईट | येथे क्लीक करा |