Ladki Bahin May Hafta महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांशी योजना लाडकी बहिणी योजना या योजनेचे सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आली आहेत. आणि खास करून पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना आनंदाची आणि खुशखबरची बातमी आहे.
कारण राज्य सरकार कडून बहिणीच्या खात्यांमध्ये पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता महिलांना ₹1500 रुपये मिळालेले आहेत. आजपासून मेसेज येण्यास महिलांना सुरुवात झालेली आहे, अनेक दिवसापासून लाडक्या बहिणी या ठिकाणी मे महिन्याची वाट पाहून होते.
Ladki Bahin May Hafta 2025
कारण या ठिकाणी 15 ते 20 दिवसांचा कालावधी गेल्यानंतर मे महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता. अशा सर्व लाडक्या बहिणींना आणि पात्र बहिणींना या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. याचा मेसेज देखील लाडक्या बहिणींना मिळण्यास सुरुवात झालेली आहे, आणि या योजनेचा लाभ घेतला आहेत.