जुलै महिन्यात पीएम किसान योजनेचा 20वा हफ्ता मिळणार का.? पहा खरी बातमी! Pm Kisan Yojana 20th Hafta

Pm Kisan Yojana 20th Hafta पीएम किसान योजनेसंदर्भात नवीन महत्त्वाची माहिती आलेली आहे. जुलै महिन्यामध्ये पीएम किसन योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकतो का? या संदर्भातील शेतकऱ्यांनी हे अपडेट जाणून घेणे गरजेचे आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती समजून घेऊया.

पीएम किसान योजनेअंतर्गत 19वा हफ्ते शेतकऱ्यांना देण्यात आला आहेत. 20वा हफ्ता शेतकऱ्यांना अध्याप त्याची प्रतीक्षा आहे. जुलैमध्ये पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात 20वा हप्ता वितरण केला जाईल असे माहिती आहे. हा हफ्ता या ठिकाणी विशेष कार्यक्रमात मिळणार का.?

आता तर शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन हत्यात या ठिकाणी दिल्या जातात फेब्रुवारी जून ऑक्टोबर मध्ये यंदा फेब्रुवारी 1970 मिळाला. 20वा हफ्ता बाबतीत तारीख अजून स्पष्ट नाही. नरेंद्र मोदी हे जुलै महिन्यातील एखाद्या कार्यक्रमाचा हप्ता अधिकृतपणे जाहीर करतील.

Pm Kisan Yojana 20th Hafta Date News

परंतु अजून कोणत्या अपडेट आलेला नाही जर यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे माहिती तपासून घ्यायचे आहे हप्ता जमवण्या अगोदर यामध्ये तुमच्याकडे तुमचं पीएम किसान अकाउंट यावरती तुमची ई-केवायसी झालेले असणे गरजेचे आहे. केवायसी नसेल तर त्याला केवायसी करून घ्यायची आहे.

त्यानंतर मोबाईल नंबर पोर्टल वर लिंक नसेल तर तो देखील करून घ्यायचा आहे. या अगोदर तुमची केवायसी मोबाईल नंबरची लिंक ही सर्व प्रक्रिया झालेली असेल तर तुम्हाला हफ्ता मिळू शकतो. जर असेल तर तुम्ही पीएम किसन योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन या संदर्भात स्वतःचे स्टेटस चेक करू शकता. पीएम किसान स्टेट्स पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट येथे पहा

Leave a Comment