पंजाबरावांचा धडकी भरवणारा अंदाज शेतकऱ्यांनो या तारखा नोट करून घ्या नाहीतर… Punjab Dakh Andaj

On: Thursday, June 5, 2025 1:00 PM
Punjab Dakh Andaj

Punjab Dakh Andaj पंजाब डख यांचा नवीन आत्ताच हवामान अंदाज जाहीर झालेला आहे. पंजाबराव डख यांचा धडकी भरवणारे हवामान अंदाज जाहीर केला आहेत. शेतकऱ्यांना या काही खास तारखी लक्षात ठेवण्यासाठी सांगितले आहे. आता या ठिकाणी पाहायला गेलं पंजाबराव हवामान अभ्यासात असून यांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत आलेला आहे.

अंदाज देखील पंजाब डख यांनी अनेक महत्त्वाचे हवामान अंदाज दिले आहेत. त्यातील बरेच हवामान अंदाज खरे ठरलेल्या आहेत. आता याच पद्धतीने पंजाब डख यांनी नवीन हवामान अंदाज दिलाय. या ठिकाणी या तारखा काही नोंद करून ठेवा असं देखील सांगितलेलं आहे.

Punjab Dakh Andaj Live 2025

या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहूया. राज्यात मोठ्या प्रमाणात देखील कमालीचा वेग पकडला होता. 7 ते 12 दिवसात दिवस आधी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले त्यामुळे देखील पावसाला जोर वाढला आहे.

आता या ठिकाणी नवीन हवामान अंदाज पंजाब डख यांनी काय दिला आहे आपण समजून प्रयत्न करूयात. हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे नाव असलेलं पंजाब डख यांनी त्यांचा ताजा हवामान अंदाज दिला.

पंजाब डख हवामान अंदाज आजचा 2025

पंजाबराव यांनी सांगितले 6 जून पर्यंत राज्यात जोराच्या वारे वाहतील परंतु या कालावधीत राज्यात मात्र पाऊस येणार नाही. तसेच पुढे बोलताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी सल्ला दिला आहे. 6 जून पर्यंत शेतीचे जे कामे असतील ते करून घ्या कारण राज्यामध्ये 6,7,8,9 आणि 10 जून असे 04 दिवस परत पावसाला सुरुवात होणार आहे.

तसेच या कालावधीत जो काही पाऊस होणार तो भाग बदलत पडणार आहे. 6 जून पर्यंत मात्र राज्यात सगळीकडे हवामान कोरडे राहील असं देखील यावेळी पंजाबराव यांनी नवीन अंदाजामध्ये दिला आहे. राज्यांमध्ये या ठिकाणी पाहायला गेलं तर 6 जून नंतर जो काही पावसात सुरू होईल.

कुठे व कसा असेल पाऊस काय म्हणाले डख

पूर्व तसेच पश्चिम विदर्भ, तसेच दक्षिण विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, तसेच उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, तसेच मराठवाडा या सगळ्या विभागांमध्ये पडणार आहे. त्यांनी असं सांगितलं जवळपास आपण 07 ते 10 जून या दरम्यान पडणार आहे.

परंतु 06 जून पर्यंत राज्यात पाहून हवामान कोरडे राहण्याचा त्यांचा अंदाज शेतकऱ्यांसाठी ठरणार आहे. पंजाबराव यांचा अंदाज पाहता शेतकऱ्यांचा उपाधी असा दिवसाची कामे आहे ते यात कोण घ्यावी असं देखील सांगण्यात आलं आहे.

Leave a Comment