आज सोयाबीन बाजार भावात अचानक एवढ्या रुपयांनी वाढ पहा हे नवीन दर Soybean Bajar Bhav

Soybean Bajar Bhav सर्वात महत्वाची माहिती घेऊन आलो आहेत. सध्या सोयाबीनच्या भावामध्ये दररोज कमी-जास्त होत हे होऊन चालले आहेत. सोयाबीनचे नवीन दर नेमके काय .? हे आपण आज जाणून घेऊया. 09 जून 2025 पासून यामध्ये महत्त्वाच्या बाजार समितीतील बाजारभाव तुम्हाला दिलेले आहेत.

यामध्ये कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर, यांनी सर्वसाधारण दर यामध्ये तुम्हाला महत्त्वाच्या बाजार समितीतील दर हे जास्त भाव कुठे मिळाला याचे दर देण्यात आले आहे. आज सर्वाधिक भाव कुठे मिळाला.? याची माहिती बाजार समितीनिहाय खालील प्रमाणे असणार आहे.

सोयाबीन बाजार समितीमध्ये सर्वात अधिक दर खालील प्रमाणे दिली आहेत.

Soybean Bajar Bhav Aajche 2025

चिखली बाजार समिती पिवळ्या सोयाबीन भाव : कमीत कमी दर 3 हजार 80 रुपये प्रतिक्विंटल, जास्तीत जास्त दर 4801 रुपये, सर्वसाधारण दर 4 हजार 300 रुपये प्रति गुंठे ठिकाणी दर मिळालेला आहे.

मेहकर बाजार समितीमध्ये 1500 क्विंटल आवक असून कमीत कमी तर 3800, जास्तीत जास्त 4 हजार 600 रुपये, सर्वसाधारण 4300 दर योजनेला मिळतोय.

गंगाखेड बाजार समितीमध्ये एकूण 25 क्विंटल आवक झाली आहे. कमीत कमी दर 300 जास्तीत जास्त ₹4400, सर्वसाधारण दर 4 हजार 300 असा दर मिळालेला आहे.

अशा पद्धतीने अनेक बाजार समितीमध्ये आज 4600, 4800, असा दर मिळालेला आहेत, हे महत्त्वाचे असे दर होते. या दर बाबत हे महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न महामंडळ या अंतर्गत होते. अशा पद्धतीने ही सर्वात महत्त्वाची माहिती होती, बाजारभाव संदर्भातील संपूर्ण भाव आपल्या वेबसाईटवर दररोज मिळत राहील धन्यवाद.

Leave a Comment