soybean market price मित्रांनो नमस्कार, तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या बाजार भावाची माहिती घेऊन आलेलो आहे. मित्रांनो सोयाबीन बाजार भाव पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जून 2025 महाराष्ट्रातील विविध समितीमध्ये सोयाबीनचे व्यापारात चांगली चढओढ दिसून येत आहे. केंद्र मध्ये सोयाबीनला समाधानकारक दर मिळत असून काही ठिकाणी दर उत्साह जनक पातळीवरती पाहायला मिळते. आता सर्वोच्च दर मिळवणारे बाजार कोणती आहेत..? या ठिकाणी आपण समजून घेऊया.
चिखली बाजार समिती सोयाबीन भाव :-
सोयाबीन ला सर्वच्या दर या बाजारात मिळालेला आहे. या ठिकाणी 950 क्विंटल आवक झाली आहेत. या ठिकाणी सरासरी दर 4 हजार 300 रुपये, सर्वोच्च दर 4801 रुपये मिळवलाय. हा दर इतर बाजाराच्या तुलनेत जास्त असून या भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा आहे.
मेहकर बाजार समिती सोयाबीन भाव
610 क्विंटल आवक झाली तर सर्वोच्च दर 4390 रुपये मिळाले, सरासरी दर 4 हजार 200 रुपये तर या ठिकाणी हा दर पाहिला मिळतोय.
गंगाखेड सोयाबीन बाजार समिती भाव :
या बाजार समितीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर या ठिकाणी सरासरी दर 4300 आणि सर्वोच्च दर 4 हजार 400 रुपये आहे. कमी आवक मध्ये चांगला दर मिळाला आहेत. या भागातील सोयाबीन सूचक असल्याचे दिसून येत आहे.
लातूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक 8816 आवक झाली. या ठिकाणी सरासरी दर चार हजार 200 रुपये मिळतोय. सर्वोच्च दर पाहायला गेलं तर 4 हजार 300 रुपये होणार आहे.
चंद्रपूर बाजार समिती
सरासरी दर चार हजार दोनशे सर्वोच्च दर 4250 रुपये इतका मिळालेला आहे. शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आहे,
ताडकळस येथे नंबर 1 जातीच्या 229 कोणत्या सोयाबीनला सरासरी दर 4150 रुपये एक समान दर मिळणे हे गुणोत्तेच्या दृष्टीने चांगले आहेत.
बार्शी बाजार समिती
या ठिकाणी 288 क्विंटल आवक झाली असून या ठिकाणी दर 4000 ते 4250 रुपयांच्या दरम्यान राहिले. सरासरी जर 4 हजार 150 रुपये आहे.
अमरावती येथे सर्वाधिक 3 हजार 27 क्विंटल आवक, या ठिकाणी दर 3 हजार 950 ते 4100 दरम्यान पाहायला मिळत आहे. आणि सरासरी दर 4250 रुपये मोठी अवग असून ही दर चांगले आहेत.
हिंगोली या ठिकाणी ही 1000 क्विंटल आवक झाली, दर 3800 ते 4260 रुपये ही सरासरी दर 430 रुपये मिळाले.
अकोला या बाजार समिती त्याठिकाणी 1542 पिवळ्या सोयाबीन आवक, डर 4000 ते 4195 रुपयांचा दर सध्या दिसून येत आहेत. सरासरी दर या ठिकाणी 4065 तर अशा पद्धतीची एक महत्त्वाची माहिती होती.
अशाच महत्त्वाच्या अपडेट सोयाबीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या वेबसाईट ला भेट देत रहा धन्यवाद.