🌾महावितरणची शेतकऱ्यांना भेट! सौर पंप तक्रारींसाठी विशेष टोल-फ्री क्रमांक जाहीर आताचा पहा!

Solar Pump Helpline Msedcl Maharashtra Yojana

Solar Pump Helpline Msedcl Maharashtra Yojana महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपांचा मोठा आधार मिळतोय. पण सौर पंपांमध्ये तांत्रिक अडचणी आल्यावर अनेक वेळा शेतकऱ्यांना मदतीसाठी कुठे संपर्क करावा, हे समजत नाही. आता या समस्येवर उपाय म्हणून महावितरण (MSEDCL) ने शेतकऱ्यांसाठी खास हेल्पलाइन सेवा सुरु केली आहे. Solar Pump Helpline Msedcl Maharashtra Yojana राज्यात 5.65 लाख … Read more