AI Goat Pricing फोटो टाका आणि जाणून घ्या बकरीची अचूक किंमत AIची कमाल!

AI Goat Pricing

AI Goat Pricing भारतातील लाखो शेतकऱ्यांसाठी बकरीपालन हा एक महत्वाचा उद्यमाचा स्रोत आहे. पण बकऱ्यांची विक्री करताना अचूक किंमत ठरवणं नेहमीच एक मोठं आव्हान ठरतं. कधी व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळतो, तर कधी वजन अंदाजावरच ठरतं. अशा परिस्थितीत आता AI (Artificial Intelligence) चं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या मदतीला येत आहे – ज्यामुळे फक्त बकरीचे फोटो टाकून तिचं वजन आणि किंमत सांगता … Read more