शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! आज हिरवी मिरची मिळवतेय जबरदस्त दर ! Hirvi Mirchi Bajar bhav

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! आज हिरवी मिरची मिळवतेय जबरदस्त दर ! Hirvi Mirchi Bajar bhav

Hirvi Mirchi Bajar bhav : 30 जून 2025 रोजी राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये हिरवी मिरची विक्रीत मोठी चढ-उतार पाहायला मिळाली आहे. दरवर्षी जुलैपूर्वीच्या काळात मिरचीचे दर मागणी-पुरवठ्यावर अवलंबून राहतात. यंदाही अनेक बाजारात लोकल व हायब्रीड मिरचीच्या दरात स्पष्ट फरक दिसून आला.  कोल्हापूर 👉 आवक: ८२ क्विंटल👉 दर: ₹१५०० ते ₹४०००👉 सरासरी दर: ₹३०००कोल्हापूर बाजारात आज मिरचीला चांगली मागणी होती, … Read more