फक्त 140 दिवसांत भरघोस कापूस उत्पादन! हे नवं वाण शेतकऱ्यांसाठी वरदान cotton variety

cotton variety

cotton variety मित्रांनो नमस्कार! आज आपण शेतीसाठी अत्यंत उपयोगी आणि फायदेशीर माहिती घेऊन आलो आहोत. सध्या पावसाळ्याची चाहूल लागलेली आहे, हवामान ही हळूहळू स्थिर होत आहे. पेरणीसाठी योग्य काळ सुरू झाल्याने महाराष्ट्रातील अनेक शेतकरी कापसाच्या लागवडीकडे वळत आहेत. अशावेळी “कोणते बियाणे निवडावे?”, “काही कमी दिवसात अधिक उत्पादन देणारे वाण कोणते आहेत?” या प्रश्नांची उत्तरं प्रत्येक … Read more