ECHS BHARTI 2025 ड्रायव्हर, चौकीदार, सफाई पदांसाठी 8वी पासवर नोकरीची मोठी संधी! पगार 75 हजार रुपये
ECHS BHARTI 2025 आरोग्य सेवा क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, सातारा येथे विविध पदांसाठी थेट भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून, इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी केली जात असून, 10वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. भरती संस्था: जिल्हा सामान्य रुग्णालय, … Read more