Havaman andaj 17 ते 18 जून या दरम्यान या भागात अतिवृष्टीचा कडक इशारा पहा संपूर्ण लिस्ट!

Havaman andaj

Havaman andaj मित्रांनो नमस्कार, तुमच्यासाठी महत्त्वाचा हवामान अंदाज आणलेला आहे. मित्रांनो पाहायला गेलं तर महाराष्ट्र मध्ये 17 ते 18 जून दरम्यान कोणत्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आयएमडीने दिलेली आहे कुठे या संदर्भात अतिवृष्टी होणार आहे या संपूर्ण जिल्ह्यांची यादी आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. मित्रांनो 17 ते 18 जून दरम्यान कोकण मुंबईमध्ये महाराष्ट्र … Read more