सरकारी नोकरी मिळवायची आहे? मग IBPS ची ही संधी तुमच्यासाठीच आहे! IBPS PO Bharti 2025
IBPS PO Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात अधिकारी पदावर नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहताय? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बँकिंग कार्मिक निवड संस्था म्हणजेच IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO)/ मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी 5208 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. 🧾 भरतीबाबत महत्त्वाची माहिती: 🔹 पदाचे नाव:प्रोबेशनरी ऑफिसर … Read more