10वी-12वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती! या महानगरपालिकेत 490 जागा फॉर्म सुरु! Maharashtra Shashan Nokari 2025

10वी-12वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती! या महानगरपालिकेत 490 जागा फॉर्म सुरु! Maharashtra Shashan Nokari 2025

Maharashtra Shashan Nokari 2025 कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या युवकांसाठी ही एक उत्तम आणि स्थिर नोकरीची संधी आहे. महानगरपालिकेने गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील एकूण 490 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही भरती विविध सेवांमध्ये करण्यात येणार असून, प्रशासन, लेखा, अभियांत्रिकी, अग्निशमन, वैद्यकीय, क्रीडा व उद्यान सेवा यांचा समावेश आहे. तुमच्याकडे जर … Read more