Panjabrao Dakh पावसाचा जोर आता थांबणार नाही! पंजाबरावांचा 2025 चा धडकी भरवणारा इशारा

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh राज्यात मान्सूनचा जोर वाढण्यास सुरुवात झाली असून, पेरणीसाठी योग्य हवामान निर्माण होत आहे. यंदाच्या वर्षी मे महिन्याच्या अखेरीसच पूर्वमोसमी पावसामुळे काही प्रमाणात ओलावा निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीला पेरणीसाठी तयारी सुरु केली होती. मात्र जूनच्या सुरुवातीला मान्सूनने दमदार हजेरी लावली असली तरी नंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक शेतकरी संभ्रमात पडले … Read more