तुमचे PM किसान योजनेचा 20वा हप्त्याचे पैसे अडकले तर? हे आताच काम करा! PM Kisan 20th Installment
PM Kisan 20th Installment (PM-KISAN) अंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 आर्थिक सहाय्य तीन समान हप्त्यांमध्ये दिले जाते. फेब्रुवारी 2025 मध्ये 19वा हप्ता वितरित करण्यात आला होता, तर 20वा हप्ता जून 2025 मध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 20वा हप्ता जमा झाला नाही किंवा “Payment Under Process”, “RFTC Rejected”, “FTO Generated” अशा स्थितीत अडकला आहे. या लेखात … Read more