जुलै महिन्यात पीएम किसान योजनेचा 20वा हफ्ता मिळणार का.? पहा खरी बातमी! Pm Kisan Yojana 20th Hafta
Pm Kisan Yojana 20th Hafta पीएम किसान योजनेसंदर्भात नवीन महत्त्वाची माहिती आलेली आहे. जुलै महिन्यामध्ये पीएम किसन योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकतो का? या संदर्भातील शेतकऱ्यांनी हे अपडेट जाणून घेणे गरजेचे आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती समजून घेऊया. पीएम किसान योजनेअंतर्गत 19वा हफ्ते शेतकऱ्यांना देण्यात आला आहेत. 20वा हफ्ता शेतकऱ्यांना अध्याप त्याची प्रतीक्षा आहे. जुलैमध्ये … Read more