PM किसान अन् नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते मिळणार फक्त याच शेतकऱ्यांना Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे पुढील हप्ते लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहेत. या दोन्ही योजनांतून पात्र शेतकऱ्यांना एकत्रितपणे दरवर्षी ₹12,000 ची आर्थिक मदत दिली जाते. Pm Kisan Yojana सन्मान निधी योजना (PM-Kisan) … Read more