दर महिन्याला फक्त ₹4000 गुंतवा आणि 5 वर्षांत मिळवा तब्बल ₹2.85 लाख! Post Office RD Yojana
Post Office RD Yojana : अनेकांना असं वाटतं की लाखो रुपयांची बचत करायची असेल, तर मोठी नोकरी किंवा भरघोस उत्पन्न असावं लागतं. पण हे पूर्णपणे खरं नाही! कारण जर तुम्ही दर महिन्याला फक्त ₹4000 बाजूला काढत गेलात, तर अगदी 5 वर्षांत तुम्ही जवळपास ₹2.85 लाखांचा ठेवा उभा करू शकता – तेही शून्य जोखमीसह! ही कमाल शक्य होते पोस्ट ऑफिस … Read more