पंजाबरावांनी दिला वादळी पावसाचा इशारा! तुमचा जिल्हा यादीत आहे का? Punjab Dakh Andaj

पंजाबरावांनी दिला वादळी पावसाचा इशारा! तुमचा जिल्हा यादीत आहे का? Punjab Dakh Andaj

Punjab Dakh Andaj मित्रांनो, यावर्षी मान्सूनने लवकर एंट्री घेतली खरी, पण काही काळात त्याचा वेग थोडासा थांबला होता. मात्र आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला असून हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात दमदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर जोर कायम हवामान खात्यानुसार कोकणपट्टीत विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि … Read more