एसबीआय बँकेत दरमहा 19,000 रुपये पगार मिळेल, 14 जुलैपर्यंत संधी सोडू नका! SBI Youth India Program 2025

SBI Youth India Program 2025

SBI Youth India Program 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देशभरातील तरुणांसाठी एक उत्तम संधी आणली आहे. SBI युथ इंडिया फेलोशिप प्रोग्राम २०२५ अंतर्गत, निवडलेल्या उमेदवारांना केवळ देशाची सेवा करण्याची संधी मिळणार नाही, तर त्यांना दरमहा १९००० रुपये पगार (स्टायपेंड) देखील दिला जाईल. या प्रोग्रामसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि इच्छुक उमेदवार अधिकृत … Read more