Makka Tanashak List मका पिकात वाढलेली गवत? हे एकच तणनाशक देईल 100% तोडगा!
Makka Tanashak List मका हे एक अत्यंत उपयुक्त आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी खरीप हंगामात मक्याची लागवड करतात. मका लागवडीसाठी योग्य हवामान, जमिनीत पुरेसा ओलावा, वेळेवर पेरणी या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत, जितकं की योग्य तणनियंत्रण. कारण, मक्याच्या पिकामध्ये सुरुवातीच्या ३०-४० दिवसांत तणांचं प्रमाण जास्त असतं, आणि हीच वेळ सर्वात संवेदनशील असते. … Read more