UPSC मध्ये नोकरी मिळवायची संधी? अर्जाची तारीख आणि संपूर्ण माहिती येथे ! UPSC Bharti 2025

UPSC Bharti 2025 : सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत विविध विभागांमध्ये एकूण 241 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती विविध तांत्रिक, प्रशासकीय आणि वैद्यकीय पदांसाठी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 17 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

भरतीची ठळक माहिती:

  • एकूण पदसंख्या: 241
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
  • अर्जाची अंतिम तारीख: 17 जुलै 2025
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

कोणकोणती पदे रिक्त आहेत?

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत खालीलप्रमाणे विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे:

क्र.पदाचे नावजागा
1रिजनल डायरेक्टर1
2सायंटिफिक ऑफिसर2
3अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ग्रेड-I8
4ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर9
5मॅनेजर ग्रेड-I / सेक्शन ऑफिसर19
6सीनियर डिझाईन ऑफिसर ग्रेड-I7
7सीनियर सायंटिफिक असिस्टंट22
8सीनियर सायंटिफिक ऑफिसर ग्रेड-I1
9सायंटिस्ट – ‘B’5
10लीगल ऑफिसर (ग्रेड-II)5
11डेंटल सर्जन4
12डायलिसिस मेडिकल ऑफिसर2
13स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर72
14ट्यूटर19
15असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-I2
16ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर8
17असिस्टंट डायरेक्टर ऑफ मायन्स सेफ्टी3
18डिप्युटी डायरेक्टर2
19असिस्टंट लेजिस्लेटिव कौन्सेल14
20डिप्युटी लेजिस्लेटिव कौन्सेल2
21असिस्टंट शिपिंग मास्टर1
22नॉटिकल सर्व्हेयर1
23असिस्टंट व्हेटरिनरी सर्जन4
24स्पेशलिस्ट ग्रेड II (ज्युनियर स्केल)11
25एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (सिव्हिल)1
26असिस्टंट डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नी9
27डिप्युटी लेजिस्लेटिव कौन्सेल (रीजनल लँग्वेजेस)7

शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीत प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता व अनुभव आवश्यक आहे. काही महत्वाची पात्रता पुढीलप्रमाणे:

  • सायंटिफिक ऑफिसर/सायंटिस्ट पदांसाठी: MSc, BE/BTech संबंधित शाखेत + अनुभव
  • डॉक्टर/वैद्यकीय पदांसाठी: MBBS / MS / MD + अनुभव
  • इंजिनिअर पदांसाठी: BE/BTech सिव्हिल/मेकॅनिकल/नॅव्हल आर्किटेक्चर इ.
  • कायदेशीर पदांसाठी: LLB/LLM + अनुभव
  • प्रशासकीय व मॅनेजमेंट पदांसाठी: संबंधित विषयातील डिग्री/डिप्लोमा + अनुभव

वयोमर्यादा किती आहे?

  • उमेदवाराचे वय 17 जुलै 2025 रोजी 30 ते 50 वर्षांदरम्यान असावे.
  • राखीव प्रवर्गासाठी शासकीय सूट:
    • SC/ST: 5 वर्षे
    • OBC: 3 वर्षे

अर्ज फी:

  • सामान्य/OBC/EWS: ₹25/-
  • SC/ST/PWD/महिला: फी नाही

अर्ज कसा करायचा?

  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  • अर्ज करताना सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभवाचे दस्तऐवज, पासपोर्ट साईझ फोटो आणि सही स्कॅन करून ठेवावीत.

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरु: भरती जाहीर झाल्यानंतर
  • अंतिम तारीख: 17 जुलै 2025
  • परीक्षा/इंटरव्ह्यू: नंतर कळवले जाईल

महत्वाचे लिंक्स:

Leave a Comment