Havaman andaj 17 ते 18 जून या दरम्यान या भागात अतिवृष्टीचा कडक इशारा पहा संपूर्ण लिस्ट!

On: Tuesday, June 17, 2025 3:50 PM
Havaman andaj

Havaman andaj मित्रांनो नमस्कार, तुमच्यासाठी महत्त्वाचा हवामान अंदाज आणलेला आहे. मित्रांनो पाहायला गेलं तर महाराष्ट्र मध्ये 17 ते 18 जून दरम्यान कोणत्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आयएमडीने दिलेली आहे कुठे या संदर्भात अतिवृष्टी होणार आहे या संपूर्ण जिल्ह्यांची यादी आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.

मित्रांनो 17 ते 18 जून दरम्यान कोकण मुंबईमध्ये महाराष्ट्र आणि काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी सतर्क राहावे असे सूचना देण्यात आले. खास करून पाहायला गेलं तर कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना Red Alert आहे.

हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट दिला ? तर यावेळी मुंबई शहर, उपनगर, मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामध्ये ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे.

विशेषता रत्नागिरी साठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलेला आहे. या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, तर अशा पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज दिलेला आहे.

18 जून पर्यंतचा हा हवामान अंदाज होता, तसंच 17 जून पर्यंत मराठवाडा आणि विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज देखील देण्यात आला आहे. आता अंदाज नेमकी किती खरा ठरतो? हे पाहण्यासारखे आहे. अशाच महत्त्वाच्या हवामान अंदाज विषयी माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा.

Leave a Comment