Maharashtra Weather Alert खुशखबर! पावसाने पुन्हा जोरदार धरला पुढील 2 दिवस कुठे बरसणार मुसळधार?
Maharashtra Weather Alert महाराष्ट्रात अखेर नैऋत्य मान्सूनने अधिकृतपणे प्रवेश केला असून, यामुळे अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्र याठिकाणी पावसाचा जोर चांगलाच जाणवतो आहे. मात्र, दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाडा विभागांमध्ये पावसाची तीव्रता अद्याप तुलनेने कमी आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांमध्ये राज्यात हवामानात महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Maharashtra Weather Alert कोणत्या … Read more