मनरेगा योजना 2025: मोबाईलवर मिळवा तुमच्या गावातील योजना अन् लाभार्थ्यांची संपूर्ण यादी! MNREGA Yojana Beneficiary List Online
MNREGA Yojana Beneficiary List Online महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही ग्रामीण भारतातील नागरिकांना रोजगाराची हमी देणारी एक महत्त्वाची योजना आहे. योजनेअंतर्गत दरवर्षी हजारो नवीन कामे मंजूर केली जातात – जसे की सिंचन विहीर, फळबाग लागवड, घरकुल, गोठा बांधकाम इत्यादी. आता या सर्व कामांची आणि लाभार्थ्यांची माहिती घरबसल्या ऑनलाइन तपासता येते. मनरेगाचे ग्रामीण भागातील महत्त्व … Read more