अति मुसळधार पावसाचा इशारा पहा गावांची यादी… पंजाब डख नवीन अंदाज Dakh Havaman Andaj

Dakh Havaman Andaj पंजाब डख यांचा पुन्हा एकदा नवीन हवामान अंदाज जारी झालेला आहे. आता या भागात अति मुसळधार पावसाचा इशारा डख यांनी दिलेला आहे. या संदर्भातील यादी कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस पडणार याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

कारण 13 जून ते 18 जून पर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचं याठिकाणी सांगण्यात आलं आहे. तरी ठिकठिकाणी वडे नाले वाहतील असे देखील पाऊस पडेल असं सांगितलं आहे. 13 ते 18 जून मुसळधार पाऊस पडेल असे देखील सांगितला आहे.

Dakh Havaman Andaj कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस

पुणे मुंबई, नाशिक, संगमनेर, या ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अहिल्या नगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस असणार आहे. कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस हे पाहू. 13 ते 17 जून पर्यंत असेल हे समजून घेऊया.

13 ते 17 जून च्या दरम्यान लातूर, नांदेड, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्या नगर, छत्रपती संभाजी नगर, जालना, उत्तर महाराष्ट्र मध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, त्याचबरोबर सर्व जिल्ह्यात 13 ते 18 जून पर्यंत जास्त पाऊस पडणार असल्याचा सांगितले आहे.

पंजाब डख हवामान अंदाज जून 2025

यंदा जूनच्या शेवटपर्यंत महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे पेरणी होऊन जाणार आहे. 13 ते 17 जून या दरम्यान देखील जोरदार पाऊस असेल. शेतकऱ्यांनी पेरणीच्या लागवडीचा निर्णय स्वतः घ्यावा असं देखील पंजाब डख यांनी सांगितले आहेत.

Leave a Comment