मित्रांनो नमस्कार, तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहेत. महिलांच्या खात्यामध्ये थेट 3000 रुपये जमा होणार आहे. पहिली यादी मंजूर झालेली आहे, महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा होणार पण कोणत्या योजनेचे जमा होणार .?? कोणत्या महिला यासाठी पात्र असू शकतात याची सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
महाराष्ट्र सरकारच्या अनेक योजना असून या ठिकाणी महत्त्वाची योजना लाडकी बहीण योजना यात महत्त्वाचे बदल वेळोवेळी होत आहे. आता मे महिन्याचा हफ्ता त्याला विलंब झाल्यामुळे मे आणि जून दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रितपणे वितरित केले जाऊ शकतात.
अशी या ठिकाणी माहिती आहे, आता यामुळे पात्र महिलांना या ठिकाणी थेट 1500 नवे तर 3000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता योजनेत काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
सुमारे 2 कोटी 52 लाख महिला योजनेसाठी लाभ मिळत असला तरी सर्व बहिणींना समान रक्कम आता मिळणार नाही. याबद्दल नवीन पद्धतीने 3 वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आलेले आहेत. याची सविस्तर माहिती काय आहे ते आपण पाहूया.
पहिली यादी या यादीमध्ये महिलांना 3 हजार रुपये मिळणार आहे. दुसरे यादीतील श्रेणीतील महिलांना 1500 रुपये 3री या यादीतील महिलांना 500 रुपये मिळणार आहेत. कोणत्याही यादीत नाव नसणाऱ्या महिलांना पैसे मिळणार नाही. त्यांना अपत्र घोषित केले जाणार आहेत.
अशा पद्धतीचे यादी या असू शकतात. यावर अजून सरकार काय निर्णय घेते..? हे देखील पाहण्यासारखा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय मर्यादा ..? हे आपल्याला अगोदर माहितीच असेल. अशा पद्धतीने या ठिकाणी ही माहिती सत्य समोर येत आहे.
लाडक्या बहिणींना आता मे आणि जून या महिन्याच्या दोन्ही महिन्याच्या हफ्ते या महिन्यांमध्ये मिळू शकतात अशी माहिती आहे. त्यामुळे नक्की 3 हजार रुपये या ठिकाणी पात्र महिलांच्या खात्यात ही जमा होणार आहेय.
डिस्क्लेमवर :- या संदर्भातील माहिती ही केवळ इंटरनेट आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरून मिळवण्यात आलेली आहे. या बातमीची 100% सत्यता व हमी देत नाही. त्यासाठी कृपया विचारपूर्वक आणि स्वतःच्या जबाबदारीवर पुढील प्रक्रिया करावी. अधिक माहितीसाठी संबंधित सरकार वेबसाईट किंवा संकेतस्थळावर संपर्क तुम्ही साधू शकता धन्यवाद.