घरकुल योजनेसाठी सर्वात मोठा निर्णय, आता या सर्वाना सरसकट घरे मिळणार New Gharkul Yojana

New Gharkul Yojana घरकुल योजनेसाठी सर्वात मोठा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचा माहिती मिळत आहे. घरकुलासाठी सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय मानला जातोय. आता यामुळेच या सर्वांना घरकुल मिळणार आहे. या संदर्भातील काय निर्णय समजून घेऊया.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल योजना याला भरण्यासाठी केंद्र सरकारकडून घरकुला संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. नवीन पत्रक जाहीर करण्यात आलाय. कृषी भवन नवी दिल्ली इथून 4 जून रोजी जाहीर झालेल्या परिपत्रकानुसार आवास प्लस 2024 च्या सर्व अंतर्गत नवीन अर्ज करण्याची मुदत आता 18 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

New Gharkul Yojana घरकुलासाठी कोण पात्र असू शकतं .?

लाभार्थी घरकुल योजनेसाठी अर्ज करू इच्छित आहे पण काही कारणास्तव वंचित राहिलेत
ज्यांचे जॉब कार्ड किंवा आधार कार्ड मध्ये अडचण होती
जे बाहेरगावी होती किंवा ते यापूर्वी उपस्थित राहू शकले नाही

अशा हे उमेदवार फॉर्म भरू शकतील.

घरकुल अर्ज करण्यासाठी आवश्यक गोष्टी काय .?

वैद्य जॉब कार्ड
अपडेट केलेले आधार कार्ड
अन्य आवश्यक कागदपत्रे

किती घरकुल मंजूर होणार ..?

केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार देशभरात 10.29 लाख घरे मंजूर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रात 40 लाख 70 हजार 829 मंजूर करण्यात आली आहेत. 2025 ते या 2019 कालावधी तयार केली जाणार आहे. असा या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

जे आता या ठिकाणी 2029 पर्यंत या 40 लाख 70 हजार 829 लाभार्थी महाराष्ट्रातील नागरिकांना हे घर मिळणार आहे. तुम्ही यासाठी पात्र आहात का? हे देखील तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर 18 जून म्हणजेच अजून 10 दिवस सहज राहिलेले आहेत.

आवाज प्लस या सरकारच्या ॲपच्या माध्यमातून अर्ज करू शकता. अधिक माहिती किंवा इतर नुकसानीसाठी कोणतीही माहिती अधिकृत जाणून घेतल्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी. इतर कोणत्या नुकसानीसाठी वेबसाईटवर, लेखक जबाबदार राहणार नाहीत.

Leave a Comment