बुलेटला आव्हान देणारी होंडा X ADV 750 स्कूटर भारतात; किंमत, फीचर्स एकदम जबरदस्त ! HONDA X ADV 750 INDIA
HONDA X ADV 750 INDIA : होंडाने आपल्या प्रीमियम रेंजमध्ये आणखी एक दमदार अॅडिशन करत, X-ADV 750 अॅडव्हेंचर स्कूटर भारतीय बाजारात सादर केली आहे. हरियाणामधील गुरुग्राम येथे या स्कूटरची पहिली डिलिव्हरी करण्यात आली आहे. ही स्कूटर विशेषतः प्रीमियम रायडर्ससाठी डिझाइन करण्यात आली असून, तिचं आकर्षक लुक आणि पॉवरफुल परफॉर्मन्समुळे रॉयल एनफिल्ड बुलेटलाही तगडी स्पर्धा मिळणार … Read more