शेतकऱ्यांनो खरिपाची पेरणी करायची तर या तारखा लक्षात ठेवा पंजाबरावांचा गंभीर इशारा Panjab Dakh

Panjab Dakh

Panjab Dakh यंदाच्या मान्सूनने उशीर न करता लवकरच दाखल होत संपूर्ण राज्यात मे महिन्याच्या शेवटी मुसळधार पावसाचे आगमन झाले. विशेषतः मेच्या पहिल्या काही दिवसांशिवाय उर्वरित संपूर्ण महिन्यात पूर्वमोसमी पावसाने मोठा कहर केला. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरीप हंगाम जवळ येत असताना, शेतकऱ्यांसमोर शेतीची पूर्वतयारी करणे हे मोठे आव्हान ठरले. मात्र, १ जूनपासून पावसाने … Read more