🌧️ विदर्भात पावसाची प्रतिक्षा सुरूच; कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा ! Vidarbha Weather
Vidarbha Weatherराज्यात दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर मान्सून पुन्हा सक्रीय होत असून, हवामान विभागाने येत्या ३ ते ४ दिवसांत कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोणत्या भागात अलर्ट? या भागांमध्ये दरड कोसळण्याचा आणि नद्या ओसंडून वाहण्याचा धोका असल्याने तळहाताच्या साखळ्या, … Read more