सोयाबीन बाजार भावात आज अचानक एवढ्या रुपयांची वाढ पहा नवे दर soybean market price
soybean market price महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये आज सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात चढ-उतार पहायला मिळाले. काही बाजारांमध्ये सरासरी दरात थोडीशी वाढ झाली असून काही ठिकाणी दर स्थिर आहेत. खाली प्रत्येक बाजार समितीच्या आजच्या दराची सविस्तर माहिती दिली आहे: soybean market price चंद्रपूर आज चंद्रपूर बाजार समितीत एकूण 23 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे किमान दर … Read more