खुशखबर! आता नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार 15,000 रुपये! ELI NEW Yojana 2025
ELI NEW Yojana 2025 : सध्या देशात सर्वाधिक चर्चिला जाणारा विषय म्हणजे बेरोजगारी. अनेक तरुण शिक्षण पूर्ण करूनही रोजगाराच्या संधीपासून वंचित आहेत. अशा तरुणांसाठी केंद्र सरकारने एक दिलासादायक पाऊल उचललं आहे. YUVA Protsahan Yojana 2025 या नावाने एक नवी योजना जाहीर करण्यात आली आहे, जी तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. ELI नवीन योजना म्हणजे … Read more