12वी पाससाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख! AAICLAS Bharti 2025
AAICLAS Bharti 2025 : एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत येणाऱ्या AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनीत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया 9 जून 2025 पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे. एकूण पदांची संख्या: 393 जागा 📌 पदाचे तपशील … Read more